कणकवलीत 'राज मोबाईल' शॉपच्या दुसऱ्या शाखेचे ग्रँड ओपनिंग उद्या !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 30, 2024 15:31 PM
views 239  views

सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावारूपास आलेल्या राज मोबाईल्स शॉपच्या दुसऱ्या शाखेचे ग्रँड ओपनिंग उद्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यामध्ये मोबाईल स्मार्ट टीव्ही ,स्मार्ट वॉच मोबाईल ऍक्सीसिरीज मोबाईल खरेदीसाठी विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे राज मोबाईल. 

उद्घाटना दिवशी राज मोबाईल्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत मोबाईल खरेदीवर कुलर मोफत. तसेच चक्क पंधरा रुपयांमध्ये ग्राहकांना आयफोन मिळणार असून बजाज लकी ड्रॉ ऑफर देखील ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये टीव्ही, फ्रिज, साऊंड बार ,सायकल तसेच अन्य वस्तू देखील या लकी ड्रॉ च्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहेत.  विवो, सॅमसंग, रेडमी, वनप्लस, आयफोन, ओपो, रिअलमी, पोको प्रीमियम सेगमेंट रेडी स्टॉक सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड ॲक्सेसरीज स्मार्ट टीव्ही  स्पेशल ऑफर 7499 पासून स्मार्ट टीव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. मोबाईल्स व स्मार्ट टीव्हीवर फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन व मार्केटपेक्षा कमी दरात मोबाईल खरेदीचे भव्य दालन हे राज मोबाईल आहे. त्यामुळे ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी.   पत्ता राज मोबाईल्स,  एस एस प्लाझा ,डी पी रोड कणकवली मोबाईल नंबर 8181869393, 9422633508, 8275629515