महविकास आघाडीच्या आमदारांत राजन तेली असणे गरजेचे : सतीश सावंत

Edited by:
Published on: November 13, 2024 12:56 PM
views 65  views

सावंतवाडी :  सावंतवाडी विधानसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात// माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे भाषण// आज महविकास आघाडीच्या १८० च्या वर जागा निवडून येतील // यात राजन तेली आमदार असणे गरजेचे आहे // घरोघरी जाऊन आपले चिन्ह पोचवले पाहिजेत// सर्व कार्यकर्त्यांनी जागरूकपणे काम करा// सतीश सावंत यांनी केले आवाहन