सीईओंनांच दंडवत | आमदार निलेश राणे यांचा उपरोधीक टोला

जिल्हा नियोजन सभा
Edited by:
Published on: February 03, 2025 14:21 PM
views 401  views

सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांनी चारशे कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा केला मंजूर // मात्र, तो खर्च करण्यास प्रशासन असमर्थ // यावर संतप्त सवाल आमदार निलेश राणे यांनी केला उपस्थित // माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या कारकिर्दीत डिसेंबर पर्यंत खर्च होत असे // पुढच्या तीन महिन्यात वाढीव तरतूद ते करून आणत // आता जानेवारी आला तर आपला खर्चाची परिस्थिती काय आहे // प्रशासनाने खर्च केला तर वाढीव निधी आणणार // जिल्हाधिकारी यांनी याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे // आणि सीईओ यांना तर दंडवतच //  आमदार निलेश राणे यांचा उपरोधीक टोला //