
देवगड : तालुक्यातील आ. कृ .केळकर हायस्कूल वाडा ता.देवगड या प्रशालेच्या शालांत परीक्षा एसएससी परीक्षा मार्च २०२४ निकाल ९८.७० टक्के लागला असून या
परीक्षेला एकूण विद्यार्थी ७७ त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी.७६ होवून प्रशालेचा निकाल ९८.७० टकके लागला. यात विशेष योग्यता.१२ विद्यार्थी प्रथम श्रेणी…३५. द्वितीय श्रेणी…२५
पास क्लास..०४ प्रथम: क्रमांक कु संस्कृती हर्षद जोशी ९५.४० द्वितीय: कु कीर्ती प्रवीण पुजारे ८५.६० तृतीय: अमृता संतोष पुजारे ८४.२० चतुर्थ: सानिक विजय पुजारे ८०.६०
पंचम: शर्वरी सदानंद परब ७९.४० या प्रमाणे आहेत. विशेष गौरव ची बाब संस्कृती हर्षद जोशी संस्कृत मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.