सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्टार प्रचारक तथा शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे सावंतवाडीत आगमन झाले. त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या सभास्थळाची पहाणी केली. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. यावेळी निशांत तोरसकर, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.