
देवगड : श्री गणपती मंदिर देवगड किल्ला येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपाध्यक्ष शिवराम निकम,सदस्य,गुरुनाथ वाडेकर,यशवंत भोवर,चेतन कोयंडे,राजेश निकम,अशोक गोळवणकर राजेंद्र गोळवणकर,मनीष कदम,चंद्रकांत पाळेकर,उल्हास मणचेकर,महेश नेसवणकर,अन्य किल्ला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.या निमित्त ब्राम्हण भोजन सोहळा तसेच श्रींचे विधीवत पूजन महाआरती, महाप्रसाद, उपस्थित सर्व ब्रम्हवृंद यांचा शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार देखील यावेळीदेवगड किल्ला श्री गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.