योगेश तेली यांच्याकडून दिवाळीनिमित्त मोफत शिधावाटप !

मंत्री केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ
Edited by: विनायक गावस
Published on: November 09, 2023 12:57 PM
views 283  views

सावंतवाडी : कोचरे सरपंच योगेश तेली यांच्याकडून कोचरा ग्रामपंचायत क्षेत्रातील कुटुंबांना दीपावली निमित्त मोफत शिधावाटप दीपावली भेट कार्यक्रमाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. शासकीय निवासस्थान रामटेक येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, कोचरे सरपंच योगेश तेली उपस्थित होते.