उपोषणस्थळी तहसीलदार सुर्यकांत पाटील यांची भेट

न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने उपोषण सोडण्याची केली विनंती
Edited by:
Published on: April 14, 2025 13:07 PM
views 1023  views

वैभववाडी : कोकीसरे बेळेकरवाडी ग्रामस्थांच पायवाट खुली करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू // तहसीलदार सुर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, कोकीसरे सरपंच प्रदीप नारकर,समिक्षा पाटणकर , ग्रामसेवक वाघमोडे हे उपोषणस्थळी दाखल // पायवाटेचा विषय न्यायप्रविष्ठ // त्यामुळे हे उपोषण सोडावे //तहसीलदार पाटील यांनी ग्रामस्थांना केली विनंती // ग्रामस्थ आपल्या भुमिकूवर ठाम //