
दोडामार्ग : नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्याने दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके तसेच पेढे वाटून आनंदत्सव करण्यात आला.
त्यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा पदाधिकारी राजन म्हापसेकर, संतोष नानचे, व्ही. जी.नाईक, चंद्रकांत मळीक आनंद तळणकर, श्याम चांदेलकर, प्रकाश गवस, नितीन मणेरीकर गट नेते , उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती रामचंद्र मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती संध्या प्रसादी,रामचंद्र ठाकूर नगरसेवक, पांडुरंग बोर्डेकर नगरसेवक, शहराध्यक्ष राजेश फुलारी, वैभव सुतार, सुरेंद्र सावंत शक्तिकेंद्र प्रमुख,प्रकाश कदम सरपंच, रवी नाईक, पिकी कवठणकर, प्रविण आरोदेकर, संतोष नाईक, न्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.