
बांदा : बांद्यात भाजप होत, आहे अन् राहणार असा विश्वास सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी व्यक्त केला. तर ५२ पैकी बहुतांश ग्रामपंचायतीत भाजपचा विचारांचा सरपंच बसेल असा दावा त्यांनी केला. यावेळी बांदा माजी सरपंच अक्रम खान, विनोद सावंत, हेमंत बांदेकर यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.