
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा १२ वी चा निकाल पुढील प्रमाणे आहे .
विज्ञान शाखा निकाल (१००%) प्रथम- कु. मिसाल कोमल कमलाकर 510 गुण 85 टक्के, द्वितिय धर्णे रघुनाथ बाळकृष्ण 417 गुण 69.50 टक्के, तृतीय -- कुबल सेजल महादेव 384 गुण 64.00%
वाणिज्य शाखा निकाल (१००%), लागला असून यात प्रथम कु. गवस, कृष्णराव बाबूलनाथ 563 गुण 93.83%, द्वितीय सावंत तनस्वी कैलास 500 गुण, 83.33% तृतीय कु· चौधरी ललिता केसाराम 479 गुण 79.83%
कला शाखेचा निकाल ( ९५.७४) प्रथम कु. गवस मयूर रामदास 370 गुण 61.67% टक्के, बांदेकर वैभवी संजय 369 गुण 61.50%, तृतीय पारधी आदर्श साजीराम 355 गुण 59.17% गुण मिळाले आहेत.
संपूर्ण प्रशालेमधून 268 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 266 विद्यार्थी उतिर्ण झाले असून एकूण निकाल 98.98 टक्के लागला आहे. विशेष श्रेणी - 8, विद्यार्थी प्रथम श्रेणी - ६७ विद्यार्थी, द्वितिय श्रेणी -१०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेकडून ६३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी 63 विद्यार्थी, कला शाखा ४७ विद्यार्थी प्रविष्ठ यापैकी ४५ उत्तीर्ण, वाणिज्य शाखा ५८ विद्यार्थी प्रविष्ठ त्यापैकी 58 उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक शैलेश नाईक व शिक्षक आणि पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.