मॅग्मो संघटनेच्या अध्यक्षपदासाठी डॉ.पितळे मैदानात !

कर्मभूमी सिंधुदुर्गात फोडणार प्रचाराचा नारळ
Edited by: विनायक गांवस
Published on: February 22, 2023 22:30 PM
views 420  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय् अधिकरी संघटनेची (मॅग्मो) राज्य अध्यक्षांची होतेय निवडणुक // ९ एप्रिल रोजी होणार आहे मतदान // डॉ.बी.एन.पितळे निवडणुकीच्या रिंगणात // राज्याभरता करणार दौरा, सिंधुदुर्गातून प्रचाराचा शुभारंभ // उद्या डॉ.पितळे करणार प्रचाराचा शुभारंभ // दोन उमेदवारांमध्ये आहे लढत // डॉ. पितळेंच पारडं जड // वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वाढता पाठिंबा // उद्या ४ वा. होणार जिल्हा परिषद सभागृहात बैठक // जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी राहणार उपस्थित // डॉ. पितळेंनी १० वर्ष दिली सिंधुदुर्गात सेवा // सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, ओरोस, दोडामार्ग आदी ठिकाणी दिली होती आरोग्यसेवा // रूग्ण सेवेची दखल घेत प्राप्त झालेत राज्यस्तरीय पुरस्कार // सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेचे राहिलेत जिल्हाध्यक्ष // आक्रमक कार्यपद्धतीनं केली होती निर्माण वेगळी ओळख // वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्गात राहत नसताना बळ देत दिला होता आधार // डॉक्टरांवर होणारे हल्ले, त्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून उठवला आवाज // मिळवून दिला होता न्याय // समाजकंटकांकडून होणाऱ्या डॉक्टरांना त्रासापासून केला अटकाव // उद्या प्रचारासाठी येतायत सिंधुदुर्गात // कर्मभूमी सिंधुदुर्गात फोडणार प्रचाराचा नारळ //