
सावंतवाडी : वेत्ये सरंपच गुणाजी गावडे यांचे वडील तथा वेत्ये माजी माजी सरपंच अर्जुन गुणाजी गावडे (वय 73) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात बायको,भावू,मुलगा, सुन ,दोन मुली , नातवंड असा मोठा परिवार आहे.