केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संतोष चव्हाण यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 10, 2023 17:59 PM
views 260  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एम्पायर ग्रुप अँड डेव्हलपर्स च्या वतीने संतोष चव्हाण यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी या ठिकाणी ना. नारायण राणे यांना भेटून प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. यामध्ये राणे यांचे निकड वरती आणि विश्वासू व्यक्ती म्हणून संतोष चव्हाण यांची ओळख आहे त्यांनी देखील आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.