
देवगड : शेठ म.ग. हायस्कूल, देवगड. शालांत परीक्षा एस.एस.सी.चा शाळेचा निकाल - 100% लागला असून शाळेमधून प्रविष्ट झालेले एकूण विद्यार्थी - 162 होते तर उत्तीर्ण 162 या प्रमाणे या शाळेचा 100% निकाल लागला आहे.
गुणनुक्रमे पहिले पाच आलेले विद्यार्थी : त्यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांकशिवानी प्रशांत मेस्त्री 97.60 द्वितीय क्रमांक सलोनी संजय मेस्त्री 96.60 तृतीय क्रमांक निशा संदेश तोरस्कर.91.20 चतुर्थ क्रमांक तन्मय तेजस राऊत 90.80 व पाचवा क्रमांक याज्ञिका विठ्ठल मल्हार 90.60 आली आहे.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन होत आहे.