आता राणे साहेबांना मतदान करण्याची संधी : नासीर काझी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 07:16 AM
views 450  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यासाठी मंत्री नारायण राणे यांच मोठं योगदान // तालुका निर्मितीपासून आतापर्यंत सर्वं विकास कामे राणे साहेबांच्या माध्यमातुन झाली // आता त्यांचं ऋण फेडण्याची वेळ आली // त्यांना मतदान करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे // राणे साहेबांचच नाव उमेदवार म्हणून घोषित होणार // वैभववाडी तालुक्यातून प्रत्येक बुथवरून ८० टक्के पेक्षा जास्त मतदान महायुतीच्या उमेदवाराला मिळणार // प्रत्येक कार्यकर्त्यांनी पेटून उठावे // तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच मेळाव्यात आवाहन //