मंत्री दीपक केसरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Edited by: विनायक गावस
Published on: October 22, 2024 19:01 PM
views 191  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्यांदा ते इथून निवडणूक लढणार असून शिवसैनिकांनी शहरात फटाके फोडून जल्लोष केला आहे.