तर नगरपंचायतीला टाळे ठोकू : अक्षता जैतापकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 02, 2024 09:49 AM
views 312  views

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा // शहरातील गटारात साचलेल्या पाण्यावरून विरोधकांनी धरलं धारेवर // साचलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता // गणेश चतुर्थीपुर्वी गटारातील पाण्याचा व्हावा निचरा // आपत्कालीन यंत्रणा वापरून करा तात्काळ उपाययोजना // तसे न झाल्यास नगरपंचायतीसमोर करणार उपोषण // रणजित तावडे यांनी दिला इशारा // तर नगरसेविका अक्षता जैतापकर या प्रश्नावरून नगरपंचायती लाच टाळे ठोकण्याचा दिला इशारा // विरोधकांच्या या मागणीवर मुख्याधिकारी यांनी दिलं स्पष्टीकरण // सदर कामाची निविदा प्रक्रिया झाली आहे पुर्ण // काही दिवसांत कार्यारंभ आदेशही होईल // गणेश चतुर्थीपुर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल // कांबळे यांनी दिले स्पष्टीकरण //