दुचाकी अपघातात महीला जखमी !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 09, 2023 15:12 PM
views 830  views

वैभववाडी : दुचाकीवरून पडून महीला गंभीर // वैभववाडी राजापूर अर्बन बँक समोरील रस्त्यावर झाला अपघात // रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे झाला अपघात // अपघातात महीलेच्या डोक्याला झाली आहे गंभीर दुखापत // महीला बेशुद्ध अवस्थेत // उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात केले आहे दाखल // गेले कित्येक दिवस याठिकाणी पडला आहे अपघात // हा  खड्डा वाहतूकीस ठरतोय धोकादायक // राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच याकडे दुर्लक्ष // तो खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा अशी होतेय मागणी //