BREAKING NEWS ....ओटवणेत विजयी मिरवणूकीवर दगडफेक ; वातावरण झाले टाईट

Edited by: प्रतिनिधी
Published on: December 20, 2022 18:49 PM
views 771  views

सावंतवाडी: ओटवणेत विजयी मिरवणूकीवर दगडफेक// वातावरण टाईट// शांततेत पार पडलेल्या निवडणुकीस गालबोट// महाविकास आघाडीचे पदाधिकारी पोलीस ठाण्याकडे रवाना //