
कुडाळ:माणगाव ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ.मनिषा भोसले 32 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपला मोठा धक्का बसला आहे.भाजपच्या सौ.दुर्वा दिपक काणेकर ह्या पराभूत झाल्या आहेत.प्रभाग पाच मध्ये सचिन धुरी विजयी झाले आहे.शिवसेनेने सरपंच व 12 जागावर विजय मिळवला आहे. तर भाजप तीन ठिकाणी विजयी झाल्या आहेत.