श्रद्धा क्लिनिकचा उद्या उद्घाटन सोहळा !

Edited by: भरत केसरकर
Published on: May 09, 2024 14:39 PM
views 224  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील नुतन श्रद्धा क्लिनिक या नविन क्लिनिकचे उद्घाटन उद्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होत आहे. या क्लिनिकचा उद्घाटन सोहळा अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उद्या शुक्रवार 10 मे 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता डी.जी 7, पाटेश्वर प्लाझा, मँगो हॉटेल जवळ, सावंतवाडी येथील जागेत होणार आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आमंत्रण डॉ.श्रुती सुधीर सावंत (BHMS PGDEMS) मोबाईल-९४२०१२३४१८ यांनी केले आहे.