नारायण राणे - निलेश राणे यांचं पुष्पवृष्टी करत गोर बंजारा समाजाकडून स्वागत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 07, 2024 12:38 PM
views 144  views

कुडाळ : वासुदेवानंद हॉल येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचं पुष्पवृष्टी करत गोर बंजारा समाजा कडून स्वागत // मोठ्या संख्येने गोर बंजारा समाज उपस्थित // थोड्याच वेळात होणार गोर बंजारा समाजाचा भाजप प्रवेश //