स्वखर्चाने बसवला बहिर्वक भिंग आरसा

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 12:47 PM
views 47  views

सावंतवाडी : न्हावेली येथील शाळा नंबर 4 येथील वळणावर अपघात होऊ नये यासाठी दक्षता घेत स्वखर्चाने गावातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी बहिर्वक भिंग आरसा बसविला. 

यात न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, नितीन चव्हाण, प्रथमेश नाईक, राज धवन, धनेश नाईक, भूषण पार्सेकर, सुदन पार्सेकर, दीपक बरकुटे, अजय पार्सेकर, वासुदेव पार्सेकर, चेतन पार्सेकर, सुजित नेमण, प्रितेश परब, ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, ॲंडी नाईक, सावळाराम न्हावेलकर यांनी सहभाग घेतला. स्वखर्चाने हा आरसा बसविण्यात आला.

यावेळी युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर, युवा सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर, समिर पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, सगुण नाईक, रूपेश नाईक, प्रथमेश नाईक, विकास मांजरेकर, सिद्देश धवण, किशोर नाईक, श्याम नाईक उपस्थित होते.