असं आहे वेंगुर्ल्यातील 30 ग्रा. पं. चं आरक्षण !

Edited by: दिपेश परब
Published on: April 08, 2025 14:01 PM
views 214  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सन २०२५ ते २०३० करिता आरक्षण सोडत झाली. वेंगुर्ल्यातील 30 ग्रामपंचायतीचं आरक्षण कसं आहे पाहूयात ? 

 अनुसूचित जाती  :  मातोंड 

 नागरिकांचा मागास प्रवर्ग : वजराट, कुशेवडा, मठ, अणसुर

 नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) :  परुळेबाजार, शिरोडा, भोगवे, म्हापण 

खुला प्रवर्ग : तुळस, वेतोरे, चिपी, पाल, आडेली, कोचरा, रेडी, सागरतीर्थ, मोचेमाड, परबवाडा

खुला प्रवर्ग (महिला) : आसोली, पालकरवाडी, होडावडा, आरवली, केळुस, पेंडुर, दाभोली, मेढा, खानोली, उभादांडा, वायंगणी