कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा//उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच भाषण//सभेला उपस्थित राहणा-यांच ठाकरे यांनी मानले आभार//कणकवलीसाठी इच्छुक तिन्ही उमेदवारांना बोलावलं पुढं// संदेश पारकर,सतिश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक हे चारही जण येथील भस्मासुराचा नाश करणार//येथील जनता साधी भोळी//कोकणात भाजपने बापाला डोक्यावर व पोरांना खांद्यावर आणून ठेवले//घराणेशाहीवर बोलणा-या मोदींनी यावर बोलावं//मोदींनी कोकणात यावं माझं त्यांना दिल निमंत्रण//ते माझं ऐकतील की नाही माहीत नाही//मला आव्हान देण्याची भाषा करु नये//आव्हान कोणी द्यायचं मर्दानी//हे मर्द आहेत काय//जे रस्त्याने यावं यांचं आव्हान देतात त्यांनी आपल्या नेत्यांना आधी कोकणातील रस्ते नीट करायला सांगावं//राणेंना डिवचले//ही लढाई महाराष्ट्र प्रेमी व महाराष्ट्र द्रोही अशी आहे//घुसून मारायची भाषा करणारे पुन्हा हवेत का?///ठाकरे यांनी यांनी उपस्थित केला सवाल//मुंबई -गोवा महामार्ग २००वर्षात तरी पुर्ण होणार आहे का?// रिफायनरी होऊच देणार नाही//जनतेचा विरोध असलेलले प्रकल्प होऊ देणार नाही//कोकणचा विकास करणारे प्रकल्प आम्ही आणणार//लोकसभेतील पराभव माझ्या जिव्हारी लागला//कोकणात शिवसेना संपवता संपवता भाजपा पण संपली//उप-यांना डोक्यावर आणून ठेवले//इतके वर्षे सत्तेत असतानाही कोकणचा विकास का झाला नाही//राणे पिता पुत्र महाराष्ट्र द्रोही//राणेंचा दिवटे पडले की येथील विकास होणार//महाराष्ट्र जिंकलो की दिल्लीच्या सत्तेला तडा लागणार//हा संदेश विधानसभेत तर विजयाचा संदेश दिल्लीत पोहचला पाहिजे