हिंदू खतरे में नहीं ; भाजपा खतरे में : गौरीशंकर खोत

Edited by:
Published on: November 15, 2024 17:39 PM
views 241  views

वैभववाडी : संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांची जाहीर सभा // गौरीशंकर खोत यांच भाषण // हिंदू खतरे में नहीं ; भाजपा खतरे में //सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहेत//विविध जाती धर्माच्या लोकांचं देशासाठी योगदान//जिल्ह्यात गेल्या ३५ वर्षांत यांच्या हाती सत्ता//मग हे विकास का करू शकले नाही//त्यामुळे आता बदल आवश्यक//या मतदारसंघाला चांगला लोकप्रतिनिधी द्यायचा आहे//याकरिता संदेशला विजयी करायचं आहे