वैभववाडी : भुईबावडा येथे उद्या (दि.२८) शिमगोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात हे शिबिर संपन्न होणार असून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.