वैभववाडी : भुईबावडा घाटात दरड कोसळली. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे घाटातील वाहतूक विस्कळित झाली आहे. सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.