सावंतवाडी : माध्यमिक विद्यालय माडखोलचा दहावीचा निकाल लागला असून यात प्रथम क्रमांक वैष्णवी बमू वरक ८७.६० टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे. द्वितीय भक्ती आडेलकर ८३.४० टक्के द्वितीय तर वेदीका माडखोलकर ८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
E PAPER
143 views