
वैभववाडी : तळेरे - गगनबावडामार्गावर एडगाव येथील विराज हॉटेलनजीक सिलेंडर ट्रक झाला पलटी // चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने झाला अपघात // सुदैवाने कोणालाही दुखापत नाही // वैभववाडीहून रिकामे सिलिंडर घेऊन ट्रक निघाला होता कोल्हापूरला // दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला अपघात // वैभववाडी - गगनबावडा नव्याने झालेल्या मार्गावर पहीला अपघात //