आज जीवनातील अतिशय आनंदाचा दिवस : खासदार नारायण राणे

Edited by:
Published on: March 16, 2025 20:45 PM
views 147  views

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस // खासदार नारायण राणे यांचे भाषण // आज जीवनातील अतिशय आनंदाचा दिवस // हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे // निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सत्कार आहे // दोन चिरंजीव आमदार आणि वडील खासदार असा देशातील पहिलाच क्षण // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार // दोन्ही मुले हुशार आहेत // आम्ही तिघेही आपला व्यवसाय करून राजकारण करतो // त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही // दोन्ही मुलांबद्दल अभिमान // अनेक पदे मला मिळाली // बाळासाहेब ठाकरेंनी मला जिल्ह्यात पाठवले // जनतेचे उपकार कधीच विसरणार नाही // जिल्हा सुखी समृद्धी व्हावा हाच आमचा ध्यास // मी आहे तिथेच आहे // माझी मुलं आहे तिथेच आहेत // पण आम्हाला सोडून गेलेले आणि आमच्यावर आरोप करणारे आज कुठे आहेत? // निलेश राणे यांनी अधिवेशन गाजवलं // त्यांच्या भाषणानंतर अनेक फोन मला आले // भविष्यात चुकून अन्य विचार करू नका // शिवसेना एकनाथ शिंदे यांची // निलेश राणे त्या पक्षाचे आमदार // नितेश राणे भाजपचे आमदार // आम्ही तिघेही महायुतीचे आहोत // राज्यात महायुतीचे सरकार आहे // काहीजण अपप्रचार करत आहेत // काहीजण बोलले आहेत ते शब्द आजही आम्हाला माहिती आहे // उदय सामंत, दत्ता सामंत चांगले बोलले // दीपक केसरकर यांचे शब्द म्हणजे आम्हाला आशीर्वाद आहेत // आम्ही माणुसकी कधी विसरत नाही // राणेला पक्षात आणलं राणेनी करून दाखवलं // पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी मला संधी दिली : नारायण राणे //