NCP अजित पवार गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी सरचिटणीसपदी राजू धारपवार...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 08, 2023 14:44 PM
views 201  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी  सरचिटणीस पदी राजू धारपवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर पक्षान राजू धारपवार यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल राजू धारपवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.