वैभववाडीत पावसाची बरसात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 04, 2023 20:21 PM
views 293  views

वैभववाडी : तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसाची हजेरी//सायंकाळी ७.३०च्या दरम्यान पावसाच्या कोसळल्या सरी//अनेकांची उडाली धांदल//अचानक आलेल्या पावसामुळे कापलेले भात भिजले//शेतकरी चिंताग्रस्त//भातपिकासह नाचणीला पावसाचा बसला फटका//तालुक्यातील वीज पुरवठा विस्कळित