वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष पदाची आज निवड

अधिकृत होणार घोषणा
Edited by:
Published on: April 20, 2025 11:47 AM
views 88  views

वैभववाडी : राज्यात भाजपच्या सर्व तालुकाध्यक्षांची आज होतेय निवड // वैभववाडी तालुका अध्यक्षांच्या नावाचीही होणार घोषणा // भाजपचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेऊन नावाची करणार घोषणा // तालुकाध्यक्ष पदासाठी कोणाची लागणार वर्णी ? // विद्यमान अध्यक्षांना संधी की नवीन चेहरा मिळणार ? // याची सा-यांना उत्सुकता //