तळेरे-कोल्हापुर मार्ग ठप्प

नाधवडेत रस्त्यावर कोसळले झाड
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 05, 2023 13:26 PM
views 411  views

वैभववाडी : नाधवडे शिडवणे फाट्यावर पडले झाड // तळेरे-कोल्हापुर महामार्गावरील वाहतूक ठप्प // वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा //