वाहनाच्या धडकेत 'छोटा कस्तुरी बिलाव' मृत

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 10, 2023 15:39 PM
views 631  views

देवगड : देवगड-निपाणी महामार्गावर दाभोळे-कालवी या भागातील रस्त्याच्या बाजूला अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक (छोटा भारतीय कस्तुरी बिलाव) small indian civet मृत अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना रात्रीच्या आसपास घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रान मांजर ही एक दुर्मिळ प्रजाती असून, ही कोकण पट्टयात हि प्रजाती प्रामुख्याने पहिली जाते. या प्रजातीच्या संरक्षणासाठी शासनाकडून उपाय योजना करण्याची गरज आहे.जे णेकरून रस्त्यावर आल्यामुळे यांचा अपघात होणार नाही.