करुळ घाट २२ जानेवारीपासून बंद | जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 15, 2024 13:29 PM
views 1053  views

वैभववाडी : करुळ घाट २२ जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद // जिल्हाधिकारी यांचे आज झाले आदेश // गगनबावडा - तळेरे रस्त्यासह करुळ घाटातही नुतनीकरणाचे सुरू आहे काम // याकरिता घाट ३१ मार्च २०२४ पर्यंत घाट राहणार बंद // महामार्ग प्राधिकरण विभागाच्या मागणीनुसार घाट बंद ठेवण्याचा झाला आदेश //