सावंतवाडी : आरोंदा प्रशालेच्या एस एस सी निकाल ९५ टक्के एवढा लागला आहे. प्रथम गुरुनाथ उमेश तारी ८४.६० टक्के, द्वितीय राठोड प्रणित ताराचंद ८३.२० टक्के व
तृतीय नयबागकर प्रणव नारायण ८०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्रशालेत प्राप्त केला.