कोईलमध्ये उबाठा गटाला धक्का

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 04, 2024 08:16 AM
views 119  views

मालवण : कोईल मध्ये उबाठा गटाला धक्का बसला आहे. शाखाप्रमुख महेश साटम यांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, संतोष गावकर, दीपक सुर्वे, पिंट्या पांगे, राजन पांगे, प्रशांत गावकर, संजय लोके, अमित गावकर आदी उपस्थित होते.