गोळीबार सरावाचं आयोजन

सतर्क रहाण्याचे पलिसांचे आवाहन
Edited by:
Published on: December 11, 2023 19:53 PM
views 128  views

कुडाळ : पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे आदेशाप्रमाणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मोपाविमानतळ यांचा गोळीबार सराव दिनाक 14  ते 22 डिसेंबर या कालावधीत सकाळी 06.30 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत कुडाळ नेहरुनगर (बाव), फायरिंग बट येथे होणार आहे.

तरी गोळीबार सराव सुरु होत असल्याने फायरिंग बटच्या ठिकाणी मनुष्य, प्राणी मैदान व आजुबाजुच्या परिसरात जानार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी केला आहे