अखेर अर्ध्या तासानंतर मडगाव पनवेल गाडी रत्नागिरीकडे रवाना

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 15, 2024 09:49 AM
views 1007  views

वैभववाडी : एसी बंद पडल्याने रोखून धरलेली रेल्वे अखेर वैभववाडी रेल्वे स्थानकातून झाली मार्गस्थ//अर्धा तास वैभववाडी स्थानकात होती थांबून//वैभववाडी स्टेशन मास्तर यांनी प्रवाशांची तक्रार घेतली नोंद करून//रत्नागिरी स्थानकात एसीचा बिघाड केला जाणार दुरुस्त //स्टेशन मास्तर यांनी दिले आश्वासन//यानंतर गाडी पुढे सोडण्यास प्रवासी झाले तयार//