विजय सावंत यांचा ऊस कारखाना बंद पाडण्यासाठी राणेंनी काम केलं

सतीश सावंत यांचा आरोप
Edited by:
Published on: November 15, 2024 17:21 PM
views 182  views

वैभववाडी : सुषमा अंधारे यांची जाहीर सभा // सतिश सावंत यांच भाषण // देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी सिग्नल मिळत नाही // त्यांनी करुळ घाटाने यावं // येथील आमदाराने विकास केला नाही // अनेकांना धमकावून प्रवेश केला जात आहे // विकास करण्यात हे अपयशी // विजय सावंत यांचा ऊस कारखाना बंद पाडण्यासाठी काम केले // त्यासाठी न्यायालयात गेले // शेतकऱ्यांना देशोधडीला लावले // स्थानिक आमदार स्टंटबाजी करण्यात मग्न // संदेश पारकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता // धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा //