ही लढाई कोकणच्या स्वाभीमानची आहे : संदेश पारकर

Edited by:
Published on: November 13, 2024 17:02 PM
views 51  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा // महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा भाषण // उद्धव ठाकरेंचे विचार हे भगव वादळ//महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटावर पाय देऊन ठाकरे पुढं आलं//कोकणी माणसाचा सन्मान शिवसेनेने केला// ही लढाई कोकणच्या स्वाभीमानची आहे//या जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली//गेली ३५वर्षे कोकणवासीयांनी एका कुटुंबाला सत्ता दिली//मात्र यांनी येथील कुठलाच प्रश्न सोडविला नाही//विकासाची व्हिजन नसलेल्या या नेतृत्वाने कोकणासाठी काही केलं नाही//याउलट उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी भरभरून काम केले//तौक्ते वादळ,कोरोना काळात जिल्ह्याला भरभरून दिले// उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कुटुंब प्रमुखासारख काम केले//आता पुढील सात दिवस माझ्या प्रचारासाठी द्या//पुढील पाच वर्षे मी तुम्हाला देईन//संदेश पारकर यांनी दिला शब्द