वैभववाडी : फोंडा -वैभववाडी मार्गावर खांबाळे येथे रस्त्यावर झाड कोसळले.द रम्यान या मार्गावरून जाणाऱी दुचाकी थोडक्यात बचावली. या घटनेनंतर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे.