सावंतवाडीत दुसऱ्या फेरीत २१.७४ % मतदान...!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 06:46 AM
views 128  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात //  सावंतवाडीत  २१.७४ % मतदान // लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २१.१९ % मतदान // मतदानाचा तिसरा टप्पा// सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ // बजावला मतादानाचा अधिकार // महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत// नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // 308 मतदान केंद्रांवर होणार मतदार //  मतदारसंघात एकूण २,२४,४२१ मतदार // 85 वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण  // पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे  सावंतवाडीत सर्वाधिक 95 टक्के मतदान //