मतदारसंघातील जनतेची मान खाली जाणार असे काम केले नाही : वैभव नाईक

Edited by:
Published on: November 13, 2024 18:33 PM
views 40  views

मालवण : महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा // उमेदवार वैभव नाईक यांचे भाषण // आमदार म्हणून काम करताना जनतेची मान खाली जाणार असे काम केले नाही // शिवसेना फुटली मात्र मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली नाही // अनेक ऑफर येत होत्या // माझ्यासमोरील उमेदवार माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा // मी काय काम केलं विचारताना पक्ष का बदलावा लागला?// कोरोना काळात कोणीही नव्हते // मी स्वतः शासकीय रुग्णालयात ऍडमिट होतो // लोकसभेत काही निकाल वेगळा लागला असला तरी विधानसभेत जनता आमच्यासोबत // पुतळा पडल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आला // दहा वर्षात एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही // माझी चौकशी करूनही काही सापडलं नाही // तीन मतदार संघात सर्वात जास्त माझ्या मतदार संघात विकासकामे झाली // माझ्या मतदार संघात शासकीय मेडिकल कॉलेज दिलं // येथील जनता उद्धव ठाकरेंसोबत // मी नेहमी लोकांच्या संपर्कात असतो // येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता येणार // विनायक राऊत यांचा पराभव पुतळ्याच्या पैशातून झाला // उमेदवाराचे वडील केंद्रात मंत्री होते, त्यावेळी काय केलं याचा विचार करा आणि मतदान करा // वैभव नाईक //