
देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // प्रवक्ते स्वप्नील धुरी यांचं भाषण // संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकली // देवगडमधून निघालल हे वादळ २३ तारीखला या मतदारसंघात घोंगवणार // विजयाचा गुलाल आम्ही उडवणार // आता विरोधकांचा पैशांचा बाजार सुरू // त्याला भुलू नका //