चाफेड प्रशालेत भाजपच्यावतीने मोफत वह्यावाटप

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 05, 2023 16:24 PM
views 94  views

देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्रशालेतील मुलांना भाजपच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

      यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन मोंडकर, मुख्याध्यापक सौ. गौरी नारकर, विकास वाडीकर, माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, दिपाली घाडी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण राणे, विषयतज्ञ नारायण चव्हाण, मंगेश आरेकर, हर्षद राणे, बंट्या राणे आदी मान्यवर उपस्थित होते.