सावंतवाडीच्या एस.एस.मोबाईलमध्ये स्पेशल ऑफर !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 23, 2024 09:55 AM
views 114  views

सावंतवाडी : एस. एस. मोबाईल सावंतवाडीकडून खास प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वात मोठी 'रिपब्लिक डे सेल आणि ॲपल डिस्काऊंट डेज' ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यात मोबाईल खरेदीवर ४० %, तर ब्रँडेड ॲसेसरीजवर ७० % पर्यंतचा मोठा डिस्काऊंट दिला जाणार आहे. तसेच ग्राहकांना मोबाईल खरेदीवर ५००० हजारपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. तर खास ॲपल प्रेमींसाठी ॲपलच्या वस्तूंवर २० हजारांपर्यंत सूट दिली जाणार आहे. दरम्यान ही ऑफर २२ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडीच्या एस.एस.मोबाईल शाखेकडून करण्यात आले आहे.

           

खास ॲपल प्रेमींसाठी एस.एस.मोबाईलकडून आयफोन १३ मध्ये चक्क १६ हजार, आयफोन १४ मध्ये १५ हजार व आयफोन १५ मध्ये ९ हजारांचा मोठा फायदा मिळणार आहे. तर आयफोन प्रतिदिन ७९ च्या हप्त्याने व ९९ रुपये डाऊनपेमेंट व शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. एम. आय. च्या लेटेस्ट 5 जी स्मार्टफोन्स वर २३ टक्क्यांपर्यंत सूट तसेच १७४९ रुपयांपासून हप्त्याने उपलब्ध आहेत. रिअलमीच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर ४ हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. वनप्लस मोबाईलचे सर्व नवीन मॉडेल्स उपलब्ध असून ३ हजारांपर्यंतचे कॅशबॅक मर्यादित कालावधीसाठी मिळणार आहे. सॅमसंग S21 FE 5 जी मॉडेल वर चक्क ३८ हजारांचा डिस्काऊंट मिळणार आहे. बोट, एम आई नॉइज, जेबीएल, रिअलमी, फायर बोल्ट गिझमोर या कंपन्यांचे स्मार्ट वाच, इअर बड्स, पॉवर बँक, नेक बँड या वस्तूंवर ७३ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. एम आई. वनप्लस, रिअलमी या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही ६६६ रुपयांपासूनच्या डाउनपेमेंटवर उपलब्ध असून ३२ इंचीपासून ते ६५ इंचापर्यंतचे सर्व मॉडेल्स हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.

       

डेबिट क्रेडिट व फायनान्सद्वारे खरेदीवर ८ हजारांपर्यंत कॅशबॅक बजाज फायनान्स, एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय, कोटक बँकेकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डधारकांना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफर लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी गवळी तिठा येथील दालनात किंवा 7066755656  7028851598 9637939180 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन एस. एस. मोबाईलकडून करण्यात आले आहे.